Dhananjay Munde : विलास घुले प्रकरणातील दहावा आरोपी पोलिसांचा लाडका आहे का? धनंजय मुंडे आक्रमक, बीडमध्ये 22 खून झाल्याची खंत

marathi.abplive.com · Updated 2026-06-26

Featured Top news मराठी

Summary

विलास घुले प्रकरणातील दहावा आरोपी पोलिसांच्या लाडक्यांपैकी एक आहे का, असा प्रश्न महसूल मंत्री धनंजय मुंडे यांनी विचारला आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काळात २२ खून झाल्याची खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील खरा आरोपी पोलिसांनी पकडला नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.